IMPIMP

Deepika Padukone Viral News | दीपिका पादुकोनवर चाहते झाले नाराज, तिनं चक्क सोशल मीडियाला दाखवलं ‘Middle Finger’..

by nagesh
Deepika Padukone Viral News | deepika padukone show middle finger to media picture viral

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone Viral News) सोशल मीडियावर सतत चाहत्यांच्या चर्चेत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. ती सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते (Deepika Padukone Viral News).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

https://www.instagram.com/p/CbVIAEbvMyc/?utm_source=ig_web_copy_link

 

अलीकडेच दीपिकाचा (Deepika Padukone) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं चक्क कॅमेरासमोर ‘मिडल फिंगर’ दाखवलं आहे. त्यामुळं अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच फोटोमधील तिच्या चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा अगदीच वेगळे होते. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होत.

 

 

दीपिकाच्या या फोटोने सोशल मीडियावर (Deepika Padukone Viral News) धुमाकूळ घातली आहे. नक्की तिनं ‘मिडल फिंगर’ का दाखवलं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे ? तर या फोटोमध्ये (Deepika Padukone Viral Photo) तिच्या सोबत बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान (Shahrukh Khan) दिसत आहे. तो तिच्या मागं थांबला असून, सिग्रेट ओढताना दिसत आहे.

 

 

 

दरम्यान, दीपिकाचा हा फोटो तिचा आगामी चित्रपट ‘पठान (Pathaan)’ च्या चित्रीकरणावेळी काढला आहे.
त्याचं शूटिंग सध्या स्पेन मध्ये चालू आहे.
तिच्या सोबतच या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच पठान या चित्रपटाचं टिजर प्रदर्शित करण्यात आलं. रसिक प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे.

 

 

 

Web Title :- Deepika Padukone Viral News | deepika padukone show middle finger to media picture viral

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ शेअरने एका वर्षात दिला 600% रिटर्न, आता ‘स्टॉक स्प्लिट’ करणार कंपनी

Sanjay Raut | अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठ विधान; म्हणाले – ‘शरद पवार दबावात नव्हते’

Sanjay Raut | … मग मोहन भागवतांचा उल्लेख ‘जनाब’ करणार का ? राऊतांचा भाजपला परखड सवाल

Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

 

Related Posts