IMPIMP

Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (Satara District Central Jail) बंदिस्त असणाऱ्या
आरोपीने पोलिसाची कॉलर धरुन (Satara Crime) मारहाण केली आहे. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. काशीनाथ उर्फ
काश्या सोनबा जाधव (Kashinath Alias Kashya Sonba Jadhav) (वय 37, रा. आंधळी ता. माण) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara
City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणी जेल पोलिस रणजित गोपीचंद बर्गे (Ranjit Gopichand Barge) (वय 40) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक 9 व 10 रोजी अशा दोन टप्प्यात याबाबत घटना (Satara Crime) घडली. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी तक्रारदार रणजित बर्गे जेलमध्ये कर्तव्य बजावत असताना संशयिताने ‘तुला लय मस्ती आली. तुझ्याकडे बघतो’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देवून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

दरम्यान, इतर पोलिसांनी धाव घेवून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत माहिती कारागृह अधीक्षक (Jail Superintendent) यांना दिल्यानंतर त्यांनी 10 फेब्रुवारी रोजी संबंधित पोलिस आणि संशयिताला कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले.
यानंतर प्राथमिक चौकशी दरम्यान, पुन्हा संशयित आरोपी काशीनाथने जेल पोलिस रणजित बर्गे यांची कॉलर धरत धक्काबुक्की केली.
शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 

Web Title :- Satara Crime | Satara District Central Jail Satara Police City Police Station

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | धक्कादायक! जमिनीसाठी पोलीस पुत्र बनला ‘हैवान’, छातीत लाथ घालून वृद्धाचा घेतला जीव

Nitin Gadkari | कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय, गडकरींनी दिली माहिती

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

 

Related Posts