IMPIMP

Shri Ram Mandir | मकर संक्रांतीला लोणी काळभोर येथील श्री राम मंदीर बंद राहणार

by nagesh
Shri Ram Mandir | Shri Ram Mandir at Loni Kalbhor will be closed on Makar Sankranti

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे जिल्ह्यात कोरोनाचे (Corona in Pune) रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. पुण्यातील लोणी काळभोर (Loni Kalabhor) येथील श्री क्षेत्र रामदरा (Shri Kshetra Ramdara) येथील श्री राम मंदिरात (Shri Ram Mandir) मकर संक्रांतीच्या निमित्ताने ओवसा घेऊन देवाला ओवसण्यासाठी भावीक मोठी गर्दी करत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री राम मंदिर (Shri Ram Mandir) मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मकरसंक्रांतीच्या दिवशी श्री राम मंदिर (Shri Ram Mandir) बंद (close) राहणार असून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करु नये. तसेच आदेशाचे पालन करावे. पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी दिला आहे.

 

दरम्यान देहूगाव (Dehugaon) येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर (Shri Sant Tukaram Maharaj Mandir) व विठ्ठल रुक्मिनी मंदिरात (Vitthal Rukmini Mandir) मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ओवसा घेऊन देवाला ओवसण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) विचार करता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. शासनाच्या निर्णयाला प्रतिसाद देत श्री संत तुकाराम महाराज संस्थानने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर शुक्रवारी (दि.14) भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

Web Title : Shri Ram Mandir | Shri Ram Mandir at Loni Kalbhor will be closed on Makar Sankranti

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | ‘बक्कळ’ कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून गुंतवणूक काढली

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये 1500 गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, जाणून घ्या कसे

BJP-MNS Alliance | नवीन राजकीय समीकरण ? कुडाळमध्ये भाजप-मनसे युती, तर पुण्यात मनसेचे शिष्टमंडळ भाजप नेत्यांच्या भेटीला

Mumbai-Pune Expressway | केवळ सर्दीच्या गोळीमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अभिनेत्याचा झाला अपघात, जाणून घ्या प्रकरण

One Exercise For Body Fat Loss | ‘या’ एका व्यायामाचा सराव करून शरीराची चरबी वरपासून खालपर्यंत एका आठवड्यात कमी करा

 

Related Posts