IMPIMP

Rakesh Jhunjhunwala | ‘बक्कळ’ कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून गुंतवणूक काढली

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala story journey from share market to aviation sector big bull warren buffet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Rakesh Jhunjhunwala | भारतीय शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा पोर्टफोलिओ शेअर मार्केट (Portfolio Stock Market) गुंतवणूकदारांसाठी अधिक उत्सुकतेची बाब असते. दरम्यान झुनझुनवाला हे कोणते स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडतात. अथवा कोणत्या स्टॉकमधून गुंतवणूक काढून घेत असतात. याच्याकडे किरकोळ गुंतवणूकदारांचे (Retail Investors) लक्ष केंद्रीत असते. दरम्यान नव्या माहितीनूसार, वोकेशनल ट्रेनिंग सर्विसे प्रोवाइडर Aptech च्या शेअरची राकेश झुनझुनवाला यांनी विक्री केली आहे. तर हा स्टाॅक त्यांच्यासाठी मल्टीबॅगर ठरला (Multibagger Stock) होता. Aptech च्या स्टॉकने गेल्या वर्षात 190 टक्क्यांचा रिटर्न दिला गेला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिसेंबर महिन्याच्या तिमाहीच्या होल़्डिंगनुसार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे आता Aptech ची 23.4 टक्क्यांची पार्टनरशीप आहे.
त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कंपनीचे 9668840 शेअर आहेत.
ज्यांचा दर 415 कोटी इतकी आहे. त्याआगोदरच्या सप्टेंबर महिन्याच्या तिंमाहीत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीची 23.8 टक्के इतकी हिस्सेदारी होती.
Aptech चा स्टॉक लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर (Multibagger) ठरला आहे.
गेल्या एका वर्षामध्ये Aptech च्या स्टॉकने 190 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

 

या दरम्यान, शेअरची किंमत 147 रुपयांनी वाढून 426 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर मागील पाच वर्षामध्ये शेअरने 125 टक्के रिटर्न दिला आहे. सहा महिन्यांचा परतावा साधारण दहा टक्के इतका राहिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala sell stake in aptech in december quarter this multibagger stock has given 190 percent return in 1 year

 

हे देखील वाचा :

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये 1500 गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, जाणून घ्या कसे

BJP-MNS Alliance | नवीन राजकीय समीकरण ? कुडाळमध्ये भाजप-मनसे युती, तर पुण्यात मनसेचे शिष्टमंडळ भाजप नेत्यांच्या भेटीला

Homemade Antifungal Remedies | ‘या’ घरगुती उपायांनी ‘फंगल इंफेक्शन’पासून मुक्ती मिळू शकते; जाणून घ्या

 

Related Posts