IMPIMP

Tara Sutaria | तारा सुतारियानं हॉट फोटो शेअर करत केलं ‘तडप’चं प्रमोशन

by nagesh
Tara Sutaria | tara sutaria looks stunning in white bralette during tadap promotion marathi news

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Tara Sutaria | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘तडप’च्या (Tadap Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तारा हल्ली सोशल मीडियावर (Social Media) जास्तच सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे अनोखे फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये आपली छाप पाडत असते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तारा सुतारियानं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या फोटोनं नेटकऱ्यांना वेड लावले आहे. तर नुकतंच तिने आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमुळे नेटकरी ताराच्या रूपाला मोहून गेले आहे. तिनं या फोटोत पांढर्‍या रंगाची ब्रालेट घातली असून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी मोहून टाकणारे आहेत. फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला आहे. तर हलकेसे केस कूरळे करून मोकळे बांधले आहे. डोळ्यांवर पारदर्शक गॉगल घातला असून, त्यानं तिच्या लूकला पूर्ण परिपूर्णता आली आहे. मात्र ताराचे हे फोटो बोल्ड आणि हॉट असल्यानं नेटकऱ्यांनी फोटोला चांगलीच पसंती दाखवली आहे. तिनं परिधान केलेल्या ब्रालेटची किंमत जवळपास 4.8 हजार असल्याचं म्हटले जात आहे.

दरम्यान, ताराने (Tara Sutaria) हे फोटो तिच्या आगामी चित्रपट तडपच्या प्रमोशनासाठी शेअर केले असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच लवकरच तारा तिचा प्रियकर आदर जैन (Aadar Jain) सोबत लग्न करणार असल्याच समोर आल आहे.

Web Title :- Tara Sutaria | tara sutaria looks stunning in white bralette during tadap promotion marathi news

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Railways चा मोठा निर्णय ! आता कुणीही भाड्याने घेऊन चालवू शकतं ‘ट्रेन’, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

Related Posts