IMPIMP

Tata Group Stocks | टाटा ग्रूपच्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; राकेश झुनझुनवालांचेही प्राधान्य

by nagesh
Tata Group Stocks | tata group stock titan company investment motilal oswal maintains buy rating target prices rakesh jhunjhunwala also invested

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Tata Group Stocks | टाटा ग्रूपच्या अनेक शेअरचे बाजारात अनेक स्टाॅक (Tata Group Stocks) आहेत. दरम्यान काही शेअर्समध्ये तेजी कायम असते. त्यातीलच एक शेअर म्हणजे टायटन (Titan) आहे. टाटा ग्रूपचा हा शेअर मागील एका महिन्यात 12 टक्क्यांहून जादा वधारला आहे. सोमवारी (21 मार्च) रोजी, शेअरची पातळी 2767.55 रुपयांपर्यंत वाढली आहे. यानंतर 52 आठवड्यांचा नवीन विक्रम या शेअरने मिळवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टाटा ग्रूपच्या या शेअरने या आगोदर 17 मार्च रोजी शेअरने 2720 चा नवा उच्चांक गाठला होता. या शेअरवर ब्रोकरेज हाऊस अजुन देखील बुलिश आहेत. ब्रोकरेज रिसर्च फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) टायटन स्टॉकमधील गुंतवणूकीचा सल्ला कायम ठेवला आहे. (Tata Group Stocks)

 

”डिस्क्रेशनरी कंजम्पशनरी स्पेसमध्ये शेअर अद्यापही टॉप पिक बनला आहे. टायटनमध्ये मजबूत ग्रोथ मोमेंटम आहे.
कंपनीचा मार्केट शेअर देखील उत्तम आहे. हा शेअर अजुन देखील दीर्घ गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे.
मोतीलाल ओसवालने या शेअरसाठी 2950 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.” अशी माहिती ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) दिली आहे.

 

तर 21 मार्च रोजी ट्रेडिंग सेशन दरम्यान, शेअरने 2767.55 रुपयांचा रेकॉर्ड मोठा केला होता.
या शेअरमध्ये अजुन देखील 9 – 10 टक्क्यांची तेजी दिसू शकते.
मागील एका वर्षातील रेकॉर्ड पाहिला तर शेअरमध्ये तब्बल 90 टक्क्यांची तेजी दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, टाटा ग्रुपची कंपनी टायटनमध्ये नामाकींत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनीही गुंतवणूक केली आहे.
डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील आकडेवारीनुसार झुनझुनवाला यांची टायटनमध्ये 5.1 टक्के होल्डिंग होती.
21 मार्च 2022 रोजी त्याची वॅल्यू 12,480 कोटी रुपये होती. दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 37 शेअर आहेत.
ज्यांचे नेटवर्थ 33,997.9 कोटी रुपये आहे.

 

Web Title :- Tata Group Stocks | tata group stock titan company investment motilal oswal maintains buy rating target prices rakesh jhunjhunwala also invested

 

हे देखील वाचा :

Pravin Darekar | ‘बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, जरंडेश्वर कारखान्याचे मारेकरी कोण हे सांगणार’ – प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

Ileana D’cruz Wear Transparent Bikini | पारदर्शक ब्रालेट घालून समुद्र किनारी झोपली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चाहते झाले थक्क

Sanjay Raut | ‘…म्हणून भावना गवळी शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गैरहजर’ – संजय राऊत

 

Related Posts