IMPIMP

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ! सुदैवाने जीवित हानी नाही, वाहनांच्या लांबच लांब रांगा

by nagesh
terrible container accident near navale bridge driver injured traffic jam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | बंगलोर – मुंबई हा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याकडून आलेला नवले पुलापर्यंतचा रस्ता हा मृत्युचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी सातत्याने प्राणघातक अपघात घडत असतात. मंगळवारी सकाळी नवले पुलाच्या जवळ एका कंटेनरला भीषण अपघात झाला. सुदैवाने यावेळी बाजूला वाहने नसल्याने जीवित हानी झाली नाही. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला आहे. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. (Pune Navale Bridge Accident)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातार्‍याकडून एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुल संपल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनरचा ट्रेलर त्याच्या केबिनवर आदळला़ व तो दुभाजकावर आला. या घटनेत त्यात केबिनचा चक्काचुर झाला. पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून कंटेनर बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

Web Title: terrible container accident near navale bridge driver injured traffic jam

 

हे देखील वाचा :

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

Pune | युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा मंत्री दत्तात्रय भरणे व धिरज केसकर यांच्याकडून विषेश सत्कार

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

Ovarian Cancer | ‘या’ गोष्टी वाढवू शकतात कॅन्सरचा धोका, अंडे आणि कॉफी आवडणार्‍यांनी सुद्धा व्हावे सावध; जाणून घ्या

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts