IMPIMP

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

by nagesh
Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्र सरकारने (Central Government) फेटल मोटार अ‍ॅक्टमध्ये (Fetal Motor Act) बदल केला असून संबंधित असलेल्या सर्व गुन्ह्यांतील दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) देखील याबाबत लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता दुप्पट दंड भरावा (pay double penalty) लागणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त (Maharashtra Transport Commissioner) अविनाश ढाकणे (Transport Commissioner Avinash Dhakne) यांनी सांगितले. पुण्यातील रस्ता सुरक्षा कार्यक्रमात अविनाश ढाकणे (Transport Commissioner Avinash Dhakne) बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुण्यातील बालगंधर्व (Balgandharva) येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त (Road Safety Week) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आयुक्त अविनाश ढाकणे  पुण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे (RTO Dr. Ajit Shinde),
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे (Sanjay Sasane), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे (Atul Aade),
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले (Meghraj Raje Bhosale) व ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अविनाश ढाकणे म्हणाले, राज्यात अपघातात दीड लाखांपेक्षा अधिक लोकांचे मृत्यू होतात.
यामध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. हेच रोखण्यासाठी दंडाची रक्कम (दुप्पट) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे. अपघातामध्ये राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू होत आहेत.
नाशिक पेक्षा पुण्यात (Pune) अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी किरकोळ आणि गंभीर अपघातांची संख्या जास्त आहे.
यामध्ये वाहनचालकांना आपला हात-पाय व इतर अवयव गमवावे लागले आहेत, असेही ढाकणे यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Transport Commissioner Avinash Dhakne | drivers will have to pay double penalty if they break the rules Transport Commissioner Avinash Dhakne

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

 

Related Posts