IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. असे असले तरी बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आणि नवीन रुग्णांच्या (new patient) संख्येत चढउतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात शहरात (Pimpri Corona) 16 रुग्णांचे निदान झाले आहे. तर गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona)
गेल्या 24 तासात 5036 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 16 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत शहरात 21 लाख 98 हजार 373 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 2 लाख 77 हजार 462 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
गेल्या 24 तासात शहरात 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
आतापर्यंत 2 लाख 73 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

रुग्ण कमी होत असल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या पाचशेच्या आत आली आहे.
सध्या शहरामध्ये 349 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 4509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवसभरात 12,941 जणांचे लसीकरण

 

पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.
महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत.
आज (सोमवार) दिवसभरात 12,941 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरात 25 लाख 62 हजार 996 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | In the last 24 hours, 16 patients were diagnosed with Corona in Pimpri-Chinchwad. Find out other statistics

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 51 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts