IMPIMP

Treatment Of Private Problems | लघवीवाटे रक्तस्राव होणे ‘हे’ आरोग्यासाठी खूप धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

by nagesh
 Treatment Of Private Problems | blood in urine may cause of dangerous health problem Treatment Of Private Problems

सरकारसत्ता ऑनलाइन – Treatment Of Private Problems | अनेकजण टॉयलेट (Toilet) बाबत मुक्तपणाने बोलणं अद्याप टाळतात. अनेकजणांना लाज वाटत असल्यामुळे काही समस्या अंगावर काढत असतात. पण खुलेपणाने बोलणे अजुनही समोर येत नाही. परंतु हे आरोग्यासाठी खूप धोकादायक (Too Dangerous For Health) असते. योग्य वेळी प्रायव्हेट समस्यांवर (Private Issues) उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं (Treatment Of Private Problems) कारण ठरू शकते. याव्यतिरिक्त वेळोवेळी तपासणी करणे देखील आवश्यक आहे. (Blood In Urine)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काही लोकांना लघवीवाटे रक्तस्राव (Urinary Bleeding) होतो. हे एक गंभीर समस्येचे लक्षणं असू शकते. त्यामुळे लघवीच्या वेळी लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. असं ब्रिटनचे डॉ. मिरियम स्टॉपर्ड (Dr. Miriam Stoppard) यांनी सांगितलं आहे. तसेच, बीटरूटच्या सेवनामुळे अनेकदा लघवीचा रंग गुलाबी होतो. ज्यामुळे लघवी दरम्यान रक्तस्राव झाल्यासारखं वाटू शकते, असंही त्यांनी सांगितलं आहे. (Treatment Of Private Problems)

 

ब्लॅडर कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवीवाटे रक्तस्राव होणे. याला हेमट्यूरिया (Hematuria) असे देखील म्हटले जाते. ब्लॅडर कॅन्सरच्या (Bladder Cancer) 80 टक्के रूग्णांमध्ये गे लक्षण दिसून येते. तसेच, ज्या व्यक्तींना लघवीवाटे रक्तस्राव होत असेल त्या प्रत्येकाला कॅन्सरचं निदान होईल असं नाही. यामागे विविध कारणे असू शकतात. ज्या प्रमाणे युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन (Urinary Tract Infection) अथवा तीव्र पद्धतीचा व्यायाम. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान, काही औषधांच्या सेवनामुळे देखील लघवीवाटे रक्तस्राव होऊ शकतो.
तसेच, जर कोणी, बीट अथवा ब्लॅकबेरीचं सेवन करत असेल तर त्यावेळीही युरिनचा रंग गुलाबी होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर महिलांना पिरीयड्सच्या (Periods) काळात लघवीवाटे रक्तस्त्राव होऊ शकतो. असं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Treatment Of Private Problems | blood in urine may cause of dangerous health problem Treatment Of Private Problems

 

हे देखील वाचा :

SSC, HSC Result 2022 | इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या तारखा जाहीर, जाणून घ्या

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) | रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती ! मोदी सरकारने ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

Male Fertility | इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा गरजेपेक्षा जास्त वापर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर करू शकतो परिणाम, जाणून घ्या कसा

 

Related Posts