IMPIMP

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

by nagesh
Maharashtra Politics | you were going to hit rahul gandhi with a shoes but came with a hug bjps reply to uddhav thackeray

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Uddhav Thackeray Corona Positive | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकारणांच्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Corona Positive) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहिती देखील पटोले यांनी दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नाना पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाली आहेत. त्यांनी आताच कमलनाथ (Kamalnath) यांच्याशी चर्चा केली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही, पूर्ण ताकदीने सरकार चालवणार,” असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं असल्याचंही ते म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray Corona Positive | cm uddhav thackeray tested corona positive maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’

Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या नावाने अश्लिल मेसेज करुन तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची केली बदनामी

Pune Crime | 5 लाखाच्या कर्जावर 15 लाख घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Aaditya Thackeray Twitter Bio | राजकीय भूकंप होणार ? आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला; राजकीय चर्चांना उधाण

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

 

Related Posts