IMPIMP

Urfi javed Bralette Photo | ‘फ्रंट ओपन’ टॉप घालून उर्फी जावेदनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओ पाहा पण काळजीपुर्वक

by nagesh
Urfi javed Bralette Photo | urfi javed latest video see her firing look in front open top

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर ट्रेंडिग अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed Bralette Photo) सतत नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. उर्फी दररोज सोशल मीडियावर काही ना काही शेअर करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. नुकतंच तिनं फ्रंट ओपन टॉप घालून एक व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) शेअर केला होता. त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती. सध्या तिचा एक फोटो (Urfi javed Bralette Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

उर्फी जावेदनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Urfi Javed Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमुळं चाहत्यांचा पारा चांगलाच वाढला आहे. उर्फीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये गडद निळ्या रंगाची ब्रालेट (Urfi javed Bralette Photo) घातली आहे. खाली जीन्स घातली असून, हातात जॅकेट अडकलं आहे. ब्रालेटमधील या फोटोमध्ये (Urfi Javed Bold Photo) अत्यंत मोहक दिसत आहे.

 

 

 

फोटोमध्ये उर्फीनं केस मोकळे सोडले असून, केसांना तिनं कुरळं केलं आहे. डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. आपला लूक (Urfi Javed Bold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट असा मेकअप केला आहे. ती फोटोमध्ये प्रचंड सुंदर (Urfi Javed Gorgeous Photo) दिसत असून, या फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.

 

 

 

दरम्यान, उर्फीच्या या फोटोला अवघ्या अर्ध्या तासाच 18 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट करून तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Urfi javed Bralette Photo | urfi javed latest video see her firing look in front open top

 

हे देखील वाचा :

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

Urfi javed Interview News | उर्फी बॉलीवूडमध्ये पदार्पण करायला तयार; म्हणाली – ‘या दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून न्यूड सीनसुद्धा देऊ शकते’

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, 1 वर्षात मिळाला न्याय

Adv. Sameer Jori | भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी ॲड.समीर जोरी यांची निवड

 

Related Posts