IMPIMP

Urfi Javed Viral Video | उर्फी जावेदनं घातलेल्या स्कर्टला पाहून नेटकऱ्यांना आठवला कावळा, गमतीदार कमेंट्स करत तिला केलं ट्रोल

by nagesh
Urfi Javed Viral Video | seeing the skirt of urfi javed people remembered the crow made funny comment

सरकारसत्ता ऑनलाइन – Urfi Javed Viral Video | ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) ’ नंतर उर्फी जावेद (Urfi Javed) चांगलीच प्रसिद्धीच्या
झोतात आली. उर्फी सतत सोशल मीडियावर (Social Media) विचित्र ड्रेस घालून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळं
तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर (Urfi Javed Viral Video) करत असते. मात्र उर्फीचा एक व्हिडिओ
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

उर्फी जावेदनं हा व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये (Urfi Javed
Hot Video) तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच खाली तिनं मल्टी स्लिट स्कर्ट घातलाय. तर केसांची हाय पोनी घातली आहे. तसेच
गळ्यामध्ये एक जड असा नेकपिस घातलाय. मात्र उर्फीचा हा स्कर्ट अचानकपणे उडला असल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

 

 

उर्फी जावेदनं शेअर केलेल्या व्हिडिओची शूट केल्याची तिची नेहमीचीच आहे. मात्र व्हिडिओ शूट करत असताना, अचानकपणे तिचा स्कर्ट उडला. मात्र उडलेला स्कर्ट पाहून काही नेटकऱ्यांना काळ्या कावळ्याची, तर काहींना बॅटमॅनची आठवण आली. तर एकानं कमेंटमध्ये ‘ कृपया या गरीबाला कोणीतरी कपडे द्या.’ असं लिहिलं आहे. अशा अनेख्या स्कर्टमुळं उर्फी पुन्हा एकदा चांगलीच ट्रोलर्सच्या (Urfi Javed Hot Look ) निशानावर आली आहे.

 

 

 

दरम्यान, उर्फी फॅशन सेन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांच्या चार पावलं पुढेच आहे. ती सतत तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. तसेच चाहते सुद्धा तिच्या पुढील फोटोसाठी (Urfi Javed Latest Photoshoot) आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

Web Title :- Urfi Javed Viral Video | seeing the skirt of urfi javed people remembered the crow made funny comment

 

हे देखील वाचा :

Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी

Tata Group Stock | भारताला मिळाली एक खुशखबर ! ज्यामुळे आता टाटा ग्रुपचा ‘हा’ शेयर पोहचणार रू. 3,000 पर्यंत, एक्सपर्ट बुलिश

Sharvari Wagh Hot Photos | कतरिना कैफच्या वहिनीनं घातले इतके पातळ कपडे, लाईट पडताच दिसले सगळे अंतरवस्त्र; फोटो व्हायरल

 

Related Posts