IMPIMP

Urinary Tract Infections (UTI) | महिलांनी टॉयलेट सीटवर केली ही एक चुक तर ‘या’ आजाराला पडू शकतात बळी, डॉक्टरांनी दिला इशारा

by nagesh
Urinary Tract Infections (UTI) | urinary tract infections uti from toilet seats in women what expert suggest

सरकारसत्ता ऑनलाइन – टॉयलेट सीट (Toilet Seat) वापरणार्‍या अनेक महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन Urinary Tract Infection (UTI) ची लागण होते, विशेषत: जेव्हा त्या सार्वजनिक शौचालयाचा (Public Toilet) वापर करतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांना UTI होण्याची शक्यता जास्त असते, परंतु केवळ टॉयलेट सीटवर बसल्याने अशी समस्या उद्भवू शकते याचा फारसा पुरावा Urinary Tract Infections (UTI) नाही.

इंस्टाग्राम (Instagram) वर डॉ. क्युटरस (Dr. Cuterus) या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. तनया (Dr. Tanaya) यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितले की, अनेक कंपन्या टॉयलेट सीट सॅनिटायझिंग प्रॉडक्ट (Toilet Seat Sanitizer Spray) विकतात ज्याचा वापर सीट जंतूमुक्त ठेवण्यासाठी केला जातो. परंतु यूटीआयपासून Urinary Tract Infection (UTI) तुमचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ते तयार केले जात नाही.

 

 

डॉक्टर तनयाने एका व्हिडिओमध्ये दाखवले की, महिला जेव्हा टॉयलेट सीट वापरतात तेव्हा त्यांच्या लघवीचा (Urine) संपर्क त्याच्याशी येत नाही. अशा स्थितीत टॉयलेट सीटवरून उडून बॅक्टेरिया (Bacteria) मूत्रमार्गात पोहोचत नाहीत, तर लघवी केल्यानंतर लघवीच्या जागेची अयोग्य स्वच्छता यासाठी कारणीभूत असते. साफसफाईच्या पद्धतीत एक छोटासा बदल तुम्हाला UTI पासून वाचवू शकतो.

तज्ज्ञांनी सांगितले की, टॉयलेट सीट वापरल्यानंतर महिला स्वत:ला स्वच्छ करण्यासाठी मागच्या बाजू (बट) पासून पुढपर्यंत पुसतात.
असे केल्याने बॅक्टेरिया प्रायव्हेट पार्टमध्ये जातात. हे टाळल्यास यूटीआयच्या संपर्कात येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

 

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, डॉ. तनया यांनी नमूद केले की पुरेसे पाणी पिणे आणि लघवी न थांबवणे देखील UTI चा धोका कमी करू शकते.
त्यांनी सांगितले की डिहायड्रेशन (Dehydration) आणि लघवी रोखणे हे दोन्ही युटीआयचे प्रमुख कारक मानले जातात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Urinary Tract Infections (UTI) | urinary tract infections uti from toilet seats in women what expert suggest

 

हे देखील वाचा :

Pragya Jaiswal Bralette Photo | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या साऱ्या हद्दपार, ब्रालेट घालून फोटो केले शेअर..

Pune Crime | PhonePe द्वारे पैसे दिल्याचे भासवून 9 सराफांना गंडा ! पुणे पोलिसांकडून एकाला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

Health Benefits Of Salad | जर तुम्हाला वाढते वजन कंट्रोल करायचे असेल तर डाएटमध्ये समावेश करा ‘या’ 2 ‘सलाड’चा; जाणून घ्या

 

Related Posts