IMPIMP

Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

by nagesh
vaishno-devi-stampede-vaishno-devi-mandir-stampede-12-died-in-vaishno-devi-mandir-stampede-20-injured

जम्मू : वृत्त संस्थाVaishno Devi Stampede | जम्मू काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात नव वर्षानिमित्त दर्शनासाठी उडालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन त्यात १२ भाविकांचा मृत्यु झाला असून २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात (Vaishno Devi Stampede) भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही गर्दी इतकी वाढली की, त्यात ढकला ढकली सुरु झाली. त्यातून एकच गोंधळ वाढत केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा जागीच मृत्यु झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर यात्रा स्थगित करण्यात आली असून मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न

 

 

Related Posts