IMPIMP

Voluntary Retirement Scheme (VRS) | पुण्यातील ‘या’ मल्टिनॅशनल कंपनीने आणली स्वेच्छानिवृत्ती योजना; अनेक कामगारांना फटका बसण्याची शक्यता

by nagesh
Voluntary Retirement Scheme (VRS) | Cummins announces voluntary retirement scheme at its Kothrud Engine Plant Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Voluntary Retirement Scheme (VRS) | पुण्यातील एका दिग्गज कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना Voluntary Retirement Scheme (VRS) आणली आहे. मल्टिनॅशनल कंपनी कमिन्स कंपनीकडून (Cummins Company) त्यांच्या कोथरूड इंजिन प्लांट (Kothrud Engine Plant) येथील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता शहरातील अनेक कामगारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कमिन्स इंक. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन आहे, जी इंजिन वितरण, डिझाईन आणि फिल्ट्रेशनचे काम करते. कमिन्स कंपनी इंजिन आणि त्यासंबंधीचे उपकरणे ज्यात फ्युएल सिस्टम, कंट्रोल्स, एअर हॅन्डलिंग, फिल्ट्रेशन, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन सिस्टम यांचीही सेवा देत असते. दरम्यान, या कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

‘या’ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होणार (VRS) –

कंपनीत शॉपफ्लोर आणि ऑफिस श्रेणीमध्ये काम करणारे कायमस्वरुपी कर्मचारी.

कर्मचारी ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आणि वय 57 वर्षांपेक्षा कमी आहे.

असे कर्मचारी जे 10 वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.

 

 

Web Title :- Voluntary Retirement Scheme (VRS) | Cummins announces voluntary retirement scheme at its Kothrud Engine Plant Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भांडण सोडविणे पडले महागात; गुंडांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

 

Related Posts