IMPIMP

Winter Diet | सर्दीपासून बचाव करायचा असेल तर अशा पदार्थांपासून रहा दूर, आहारात ‘या’ हेल्दी वस्तूंचा करा समावेश

by nagesh
Winter Diet | high calorie food to avoid in this season best healthy alternatives

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Winter Diet | हिवाळ्यात प्रत्येकाला गरम-गरम आणि चविष्ठ पदार्थ खायला आवडतात. या हंगामात तेल आणि तूपातील पदार्थांचे प्रमाण वाढते. हे पदार्थ शरीरात गरमी निर्माण करत असले तरी यातून शरीराला जास्त कॅलरी (High-Calorie Food) असतात ज्यामुळे शरीराचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. हेल्थ एक्सपर्ट या हंगामात हाय कॅलरीचे पदार्थ (high-calorie foods to avoid) खाण्यास का मनाई करतात ते जाणून घेवूयात.. (Winter Diet)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हाय कॅलरी फूडपासून होणार नुकसान –

फ्राईड, गरम आणि मसालेदार फूड्स वजन वाढवतात.
पेटात गॅसची समस्या वाढते.
चहा आणि कॉफी मर्यादित प्रमाणात घ्या. अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते.
एनर्जी लेव्हल कमी होते.
त्वचा कोरडी पडते.
हिवाळ्यात चहा, भजी, पराठे आणि गाजरचा हलवा सावधगिरी बाळगून खा.

 

 

हिवाळ्यात काय खावे –

असे पदार्थ खा ज्याने मन, पोट दोन्ही भरेल आणि कॅलरी कमी असतील.
डाएटमध्ये सूपचे प्रमाण वाढवा. यामुळे पोट भरते, पोषकतत्व भरपूर असतात.
शरीर हायड्रेट राहते.
हिरव्या भाज्या खा.
चिकन सूप प्या. (Winter Diet)

 

 

हाय कॅलरी हा फूड्सला चांगला पर्याय –

ओट्स आणि नाचणीसारखी धान्य आणि फायबरयुक्त वस्तूंचे सेवन करा.
बीट, आर्बी, रताळे खा, यामुळे भूक लागणारे हार्मोन आणि शुगर क्रेव्हिंग कमी होते.
काही चटपटीत खावेसे वाटल्यास भजी ऐवजी स्टीम ढोकळा खा.
उकडलेले काळे चणे खा.
कॉर्नसुद्धा हेल्दी विंटर्स नाश्ता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Diet | high calorie food to avoid in this season best healthy alternatives

 

हे देखील वाचा :

Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत

Hair Care Tips | पांढर्‍या आणि गळणार्‍या केसांमुळे त्रस्त आहात का, मग घरातच तयार करा ‘हे’ 2 हेअर ऑईल

Vitamin B6 Rich Foods | Vitamin B6 च्या कमतरतेमुळे होऊ शकतात Cancer सारखे जीवघेणे आजार, बचावासाठी खा ‘हे’ 4 Foods

 

Related Posts