IMPIMP

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad | पुणेकरांसाठी (Pune) एक खूशखबर देणारी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या धानोरी येथे (Dhanori Mhada Project) म्हाडाने शंभर एकर जागा घेतली असून या ठिकाणी सुमारे 8 हजार घरं म्हाडाकडून (Mhada Pune) बांधण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची घोषणा आज (शुक्रवारी) विधानसभेत दिली आहे. धानोरी येथे ‘रेडीरेकनर’ पेक्षा कमी दराने जागा घेतली असून या ठिकाणी आठ हजार घर बांधली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घोषणेमुळे पुणेकरांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra Government) पुन्हा एकदा पुण्यात नवं गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा केली आहे.
ज्यात साधारण 8 हजार घरांचा समावेश केला गेला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडणारी घरं म्हाडा बांधणार असल्याने पुणेकरांसाठी एक मोठी भेट असणार आहे.

 

Web Title :- Jitendra Awhad | good news for punekars big announcement of jitendra awhad in the legislative assembly

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage | यंदा कर्तव्य आहे.. ! अखेर रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर..

Pune Crime | मोटार विक्रीच्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण; मृत म्हणून टाकले माळशेज घाटात

Pune Crime | सराईत गुन्हेगार समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts