IMPIMP

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

by pranjalishirish
 Tax On Gifts | tax on gold jewellery gift marriage birthday long term capital gain exemptions other term and conditions

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे गेल्या आठवड्यातील बुधवारचा अपवाद वगळता हि घसरण कायम आहे. डॉलर्सच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाल्याने सोन्या Gold  चांदीच्या किंमतीत घट पहायला मिळाली असून शनिवारी पुणे, मुंबई मध्ये सोन्याच्या दरात १६०० तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ४३,७६० रुपये इतका आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ४४,७६० रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीसाठी आता ६५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हा दर ६५,७०० इतका होता.दरम्यान एक फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा ४९,४५० इतका होता.

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

आंतरराष्ट्रीय दराचा मुंबईतील सोन्याच्या Gold भावावर जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. मुंबईतील सोन्याचा दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. सोन्यातील गुंतवणूक हि सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय असल्याने अनेक जण सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात. मात्र काही दिवसापासून सोन्याच्या दारात सुरु असणारी घसरण पाहता गुंतवणूकदार अन्य पर्याय पाहत आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी हि घसरण अजून काही दिवा सुरु राहील असे सांगितले.

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

गेल्यावर्षी कोरोनाकाळात ऑगस्ट मध्ये सोन्याच्या Gold  दरांनी प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये हळूहळू घसरण होत आहे आतापर्यंत ११ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याचे दिसते.

Also Read

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts