IMPIMP

Pandharpur By-Election : ‘भगीरथ दादा’ चक्क ‘भारत नानां’ च्या वेशात ! अर्ज भरायला जाण्यापूर्वी म्हणाले…

by pranjalishirish
bhagirath dada guise bharat nana election will be fought emotional level

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके Bharat Bhalke  निधनामुळं पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान अवताडे यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. टोपी आणि दाढी अशी भालके यांची ओळख होती. आता तसाच वेश करून त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे अर्ज भरण्यासाठी गेले आहेत. भावनिक राजकारण विरोधात भाजप असा हा सामना रंगणार आहे असं चित्र यावरून स्पष्ट होत आहे.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

‘जनतेनं नानांवर जीवापाड प्रेम केलं, दगडातील देवावर कमी पण नानांवर जास्त विश्वास ठेवला’

अर्ज भरायला जाण्याआधी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भगीरथ भालके  Bharat Bhalke म्हणजेच भगीरथ दादा म्हणाले की, माझं दु:ख हे माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला आहे. पण ज्या जनतेनं नानांवर जीवापाड प्रेम केलं, दगडातील देवावर कमी पण अडचणीच्या काळात नानांवर जास्त विश्वास ठेवला.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

‘देह जरी माझा असला तरी अंगात नसानसात स्व. भारत नानांचं रक्त आहे’

पुढं बोलताना ते म्हणाले, आज जनतेला नानांच्या विचारांची आणि आधाराची गरज आहे. तोच विचार आणि तोच विकासाचा ध्यास घेऊन आज देह जरी माझा असला तरी अंगात नसानसात स्व. भारत नानांचं रक्त आहे असंही ते म्हणाले. हा ड्रेस घालून घराबाहेर पडण्यापूर्वी भगीरथ भालकेंना Bharat Bhalke त्यांच्या आईंनी आशीर्वाद देखील दिला.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts