IMPIMP

Narayan Rane : ‘…अन्यथा आम्ही आंदोलन करू’

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane gets relief by bombay high court in adhish bungalow

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. येथील फळबागा, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही काही गावे अंधारात आहेत. त्यामुळे अनेक राजकीय मंडळींनी या भागात पाहणी दौरा सुरु केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर शुक्रवारी भाजप खासदार नारायण राणे Narayan Rane यांनी देवबाग येथील वादळग्रस्त भागांची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांचावर निशाणा साधत नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

नारायण राणे Narayan Rane म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळं मालवणमध्ये मोठं नुकसान झालं असताना येथील आमदार, खासदार काय करतात ? केवळ भाजप मदत करत आहे. ज्यांना …

Also Read :

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

गरज असेल, तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल : मुंबई हाय कोर्ट

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ Video शेअर करत भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या…

Narayan Rane on Maratha Reservation : ‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ?’

Related Posts