IMPIMP

MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

by bali123
Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar charged with attempt to murder

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइनMLA Gopichand Padalkar | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यामुळे भाजप (BJP) आक्रमक होत सरकारवर टीका करीत आहे. सत्ताधारी आणि विरोधक परस्पर टीकाटिपणी करताना दिसत आहे. अशातच आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government’s obc ministers and leaders over obc reservation

‘ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे’ अशी घणाघाती टीका पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलीय. त्यावेळी त्यांनी सांगलीत माध्यमांशी सवांद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘ठाकरे सरकार (Thackeray government) मधील ओबीसी मंत्र्याच्या शब्दांला कवडीची किंमत राहिली नाही’ अशी घणाघाती टीका केलीय, तर, ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) तसेच ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चोख उत्तर देत आहेत. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या निवडणुकामध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे. फडणवीस यांचे आभारी आहे. त्याच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील, असे म्हणत फडणवीसांवर पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्तुतीसुमने उधळली.

पुढे पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले,
‘ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का?
‘त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का?
अशा सर्व सवालावर महाराष्ट्रामधील ओबीसी समाज जागृत झालाय.
येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत या सरकारला जागा दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलं,
तसेच, ‘जो पर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण (OBC reservation) पुन्हा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत.
अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या.
या ओबीसी नेत्याच्या शब्दाला मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे.
हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं देखील गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं आहे.

Web Titel : – bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government’s obc ministers and leaders over obc reservation

Related Posts