IMPIMP

BJP MLA Sunil Kamble | आमदार कांबळे यांचा सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध, कारवाईची मागणी

by nagesh
BJP MLA Sunil Kamble | MLA Kamble's protest from all party women office bearers, demand for action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं समोर आलं. भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip goes viral) झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील सर्वपक्षीय महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुनिल कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांचा निषेध करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी महिलेला लज्जास्पद शब्दप्रयोग केल्याची ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाली.
याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांना निवेदन देण्यात आले.
तसेच संबंधित आमदारावर त्वरित कारवाई करावी करण्याची मागणी केली.

 

 

महापौरांना निवेदन देताना मनसेच्या रुपाली पाटील (MNS Rupali Patil), काँग्रेसच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन (Former Congress mayor Rajni Tribhuvan), नगरसेविका राजगुरू
(Corporator Rajguru), ज्येष्ठ नेत्या संगीता तिवारी (congress sangeeta tiwari), खंडागळे, पूजा आनंद, जिल्हाध्यक्षा सिमा सावंत, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांच्यासह अजय दराडे,
पुरुषोत्तम नांगरे, विशाल गुंड, पृथ्वीराज पाटील, आनंद सुर्वे ईत्यादी उपस्थित होते.

 

Web Title : BJP MLA Sunil Kamble | MLA Kamble’s protest from all party women office bearers, demand for action

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Sangli Crime | पगारापेक्षा अधिकची संपत्ती जमवणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवाला 2 वर्षे सक्त मजुरी, 50 हजाराचा दंड

Pune Rural Police | व्यावसायिक व उद्योजकांकडे खंडणी मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – SP डॉ. अभिनव देशमुख

 

Related Posts