IMPIMP

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

by pranjalishirish
bjp spokesperson prem shukla debate congress leader udit raj news channel

नवी दिल्ली : ‘भाजपमध्ये दलितांना किंमत नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते उदित राज  Udit Raj  यांनी भाजपवर निशाणा साधला.

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

एका टीव्ही शोवरील चर्चेदरम्यान उदित राज Udit Raj  बोलत होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला आणि टोकत हेही उपस्थित होते. त्यावेळी उदित राज म्हणाले, ‘भाजपने आपल्याला दारात येऊन तिकीट दिले आणि आपली व्होट बँक लुटली. माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती. भाजपमध्ये राहण्याची दलितांची लायकी नाही, असे भाजप प्रवक्त्याने मला म्हटले होते’. त्यावर भाजप प्रवक्ते टोकत म्हणाले, ‘देशाचे राष्ट्रपती दलितच आहेत’. त्यावर उदित राज म्हणाले, ‘राष्ट्रपती कोविंद योगीजींसमोर उभे राहतात आणि मोदीजी कोविंद यांचा नमस्कारही घेत नाहीत’.

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

दरम्यान, भाजपने उदित राज Udit Raj  यांना दिल्लीतून खासदार बनवले होते. पण काँग्रेसने काय दिले? काँग्रेसमध्ये दलितांना किंमत नाही. काँग्रेसमध्ये तुमची काय किंमत आहे? असा सवालही प्रेम शुक्ला यांनी उपस्थित केला.

Also Read : 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

‘रश्मी शुक्लांसह पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते’

Sharad Pawar : ही बातमी कायम लक्षात राहील

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

बेहिशेबी बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे, DNA चाचणीची प्रतिक्षा… जाणून घ्या NIA ने कोर्टात काय सांगितलं 

खा. नवनीत राणांचा सवाल, ‘एकट्या मुंबईतून 100 कोटी तर राज्यातून किती?’

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

Related Posts