IMPIMP

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

by pranjalishirish
EVMs and VVPATs were found at the residence of a TMC leader in Uluberia, West Bengal

कोलकत्ता : आसाममध्ये मतदानानंतर ईव्हीएम मशीन भाजप आमदारांच्या गाडीत आढळून आल्या होत्या. आता पश्चिम बंगालमध्ये West Bengal मतदानापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ४ वोटिंग मशीन्स आणि ४ व्ही व्ही पॅट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उलुबेरिया विधानसभा मतदारसंघात सोमवारी रात्री ही घटना घडली.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

पश्चिम बंगालमध्ये West Bengal  आज तिसर्‍या टप्प्यात ३१ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यात उलुबेरिया या मतदारसंघातही मतदान होत आहे. उलुबेरिया मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांच्या घरी ४ ईव्हीएम आणि ४ व्ही व्ही पॅट सापडल्या. यावर भाजपचे उमेदवार चिरन बोरा यांनी आरोप केला की, या मशीन्स इलेक्शन ड्युटी असलेल्या कारमधून आणण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये सेकशन १७ मध्ये इलेक्टशन ड्युटीसाटी असणारी गाडी या टीएमसी नेत्याच्या घराबाहेर उभी होती.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मात्र, या मशीनचा मंगळवारी होत असलेल्या मतदानाशी कोणताही संबंध नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे. या सेक्टर ऑफिसरला निलंबित करण्यात आले आहे. ते आरक्षित ईव्हीएम होते. जे निवडणूक प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे. सर्वांवर गंभीर कारवाई केली जाईल.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

Related Posts