IMPIMP

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

by pranjalishirish
gold silver price today indian market mumbai pune rate 9th april 2021

मुंबई : सरकारसत्ता ऑलाइन – गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या Gold  किंमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 8) संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतीत 250 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 360 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,550 रुपये इतका झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,550 रुपये झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

24 मार्च रोजी सोन्याची Gold किंमत 1020 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर मंगळवारी 640 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा 250 रुपयांची वाढ झाली आहे. अन्यथा इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता. तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका होता. तर चांदीच्या दरात बुधवारच्या तुलनेत 360 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी हा दर 66,660 रुपये इतका आहे. गुरुवारी संध्याकाळी हा दर 66,300 रुपये इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने होणारी घसरण पाहता सोन्यात गुंतवणूक करणा-यांची संख्या वाढली आहे.

Read More : 

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Related Posts