IMPIMP

कोरोनाच्या लाटेवरून मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

by Team Deccan Express
maharashtra lockdown uddhav thackeray discusses with traders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची आमची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. आताची परिस्थिती फार विचित्र आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

‘परमबीर सिंग आणि इतर प्रकरणे दाबण्यासाठी कोविड आणला का?’, आंबेडकरांची खरमरीत टीका

मुख्यमंत्री ठाकरे uddhav thackeray यांनी राज्यातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘कोणत्याही गोष्टी बंद करण्याची आमची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. पण आधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील’.

कोरोना निर्बंधाविरोधात ठाकरे सरकारला ‘या’ मंत्र्याचा ‘घरचा आहेर’, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे काढले वाभाडे

तसेच कोणत्याही राज्याने केल्या नसतील अशा सुविधा निर्माण केल्या. जम्बो कोविड सेंटर्स काढली. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावले जात आहेत. लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कोणाविरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

Prakash Ambedkar : ‘अमित शहा काय देशाचे मालक नाहीत’

लसीकरणाची मागणी नाकारली
25 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी आम्ही केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आता लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण लसीकरणाची गती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आपल्या मागणीवरून आता 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे, असेही ठाकरे uddhav thackeray म्हणाले.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts