IMPIMP

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’

by nagesh
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Palghar ZP Election Result | राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्‍या 38 पंचायत समित्यांचे आज निकाल (Result) जाहीर होत आहेत. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज (बुधवारी) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल (Palghar ZP Election Result) समोर आला आहे. याठिकाणी शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पालघर पोटनिवडणुकीचा निकाल शिवसेनेला एक धक्का देणारा ठरला आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shiv Sena MP Rajendra Gavit) यांचा मुलगा रोहित गावित (Rohit Gavit)
यांचा पराभव झाला आहे. त्याठिकाणी भाजपनं (BJP) आपली बाजी मारली आहे.
वणई गटात भाजपचे पंकज कोरे (Pankaj Kore) हे विजयी झाले आहेत. भाजपचे कोरे हे 3654 मतांनी विजयी झाले आहेत. 412 मतांनी पंकज कोरे विजयावर शिक्कमोर्तब करण्यात आला.
भाजपच्या विजयाने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे. (Palghar ZP Election Result)

पालघर जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या 15 आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडली.
जिल्हा परिषद या निवडणुकीत शिवसेनेला हार पत्करावी लागली आहे.
शिवसेनेचे रोहित गावित यांना 3356, तर काँग्रेसच्या वर्षा वायडा यांना 3242, राष्ट्रवादीचे विराज गडग यांना 2251 आणि भाजपचे पंकज कोरे यांना 3654 मते पडली आहेत.
यामध्ये भाजपच्या पंकज कोरे यांनी विजयाची कमान उभी केली आहे.

 

Web Title : Palghar ZP Election Result | shivsema mp rajendra gavit son rohit defeated in palghar zila panchayat election

 

हे देखील वाचा :

LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

HDFC Bank देतंय 10,000 रुपयांची ‘ही’ ऑफर, तात्काळ जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Aryan Khan Drugs Case |’क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप’; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

 

Related Posts