IMPIMP

महाविकास आघाडीत बिघाडी ? राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची ‘बंडखोरी’

by pranjalishirish
pandharpur assembly election shiv sena leader files nomination likely create problem ncp

सोलापूर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्यानुसार, या तिन्ही पक्षांकडून सामंजस्याची भूमिका घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण आता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये मात्र महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा गेल्या काही दिवसांपासून रिक्त होती. मात्र, आता या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोडसे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडखोरी केली होती. त्यानंतर आता शिवसेनेने बंडखोरी केली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये प्रमुख लढत अपेक्षित होती. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या बंडखोरीमुळे आता राजकीय गणित बिघडले आहे.

‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून NCP अद्याप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, सध्या राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पार्थ पवार यांच्याही नावाचा विचार केला जात आहे.

Also Read : 

Rashmi Desai Hot Pics : रश्मी देसाईनं शेअर केले प्रचंड Bold फोटो !

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Related Posts