IMPIMP

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

by bali123
congress leader ravneet singh bittu asked about absence pm narendra modi reached quickly after it

सरकारसत्ता ऑनलाइन : पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांच्या आयुष्यावर आधारित पुन्हा एकदा बायोपिक बनविण्यात येणार आहे. ‘इंडिया इन माय वेन्स’ नावाचा हा बायोपिक असून, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांच्या जीवन प्रवासावर सिनेमा बनवण्यात आला आहे. पीएम नरेंद्र मोदी असे या बायोपिकचे नाव होते.

येत्या 29 मार्चपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सिनेमाचे निर्माते अन् दिग्दर्शक सुभाष मलिक आहेत. कॅप्टन राज माथूर नरेंद्र मोदींची मुख्य भूमिका साकारताना झळकणार आहेत. याशिवाय रझा मुराद, अभिनेता बिंदू दारा सिंह, शाहबाज खान या कलाकारांच्या भूमिका आहेत. मात्र, मोदीची आई आणि त्यांची पत्नी जसोदाबेनची भूमिका कोणती अभिनेत्री साकरणार हे मात्र गुलदस्तातच आहे. चित्रपटाचे बहुतांश शूटिंग अयोध्येत होणार आहे. तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्येही काही शूटिंग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 सालापासून पुढील आयुष्यावर अधारित हा बायोपिक राहणार आहे. यात पंतप्रधान मोदींनी केलेली विकासकामे दाखवली जाणार आहेत.

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’, सचिन वाझेंच्या WhatsApp Status ने खळबळ
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! हुंड्यासाठी दबाव म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नाही

BSNL ग्राहकांनो सावधान ! एक SMS करू शकतो तुमचं अकाउंट ‘रिकामे’

अहमदनगर : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts