IMPIMP

Hasan Mushrif : ‘रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात त्यांचा CDR तपासा’

by pranjalishirish
rashmi shukla touch several mla check their cdr allegations hasan mushrif

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या चौकशीसोबतच, सत्ता स्थापनेच्या काळात त्या अनेक आमदारांच्या संपर्कात होत्या. त्यामुळं त्या काळातला त्यांचा सीडीआर तपासून पहावा अशी मागणी करत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं’, बंगाल दौऱ्यावरून शहांना पत्रकाराचा प्रश्न, त्यावर शहा म्हणाले…

‘सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या, भाजपच्या पाठींब्यासाठी देत होत्या कोट्यावधींची ऑफर’

हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात सत्ता स्थापनेच्या काळात 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला Rashmi Shukla अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. भाजपला पाठींबा द्यावा यासाठी अपक्ष आमदारांना कोट्यावधी रुपयांची ऑफर देत होत्या. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं हे कृत्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कारवाई करावी अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

‘नवनीत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

‘सत्ता गेल्यानं भाजपचा थयथयाट’

पुढं बोलताना मुश्रीफ म्हणाले, अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवणं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी फडणवीस संधी शोधत आहेत. एटीएसनं तपास केला असता तर दोन दिवसात मनसुख हिरेन प्रकरणातील खरे आरोपी समोर आले असते. राज्यात सत्ता गेल्यानं भाजपचा फक्त थयथयाट सुरू आहे. परंतु ते स्वत:चं महाराष्ट्राच्या जनतेसमोर हसं करून घेत आहेत. राज्यात असले खोटे आरोप करून राज्याची बदनामी केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला हवी असंही मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Also Read : 

पत्नीला LipLock केल्यानंतर मिलिंद सोमनला ‘कोरोना’ ! अंकितानं देखील केली टेस्ट

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

Related Posts