IMPIMP

Sharad Pawar | ‘वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुणे नवी ओळख निर्माण करेल’

by bali123
sharad pawar pune is rising as a medical hub

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Sharad Pawar |  पेशव्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याची राजधानी (Capital of the Maratha Empire during the Peshwa period) असलेलं पुणे शहराने (Pune City) स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी केली. क्रांतीकारक चळवळींबरोबरच (revolutionary movement) स्वदेशी शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यात (Pune City) रोवली गेली. पुणे शहराची (Pune City) ओळख विद्येचे माहेर घर म्हणून आहे. हेच पुणे यशवंतरावांच्या काळात औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले (Pune emerged as an industrial center during the reign of Yashwantrao.). आता ते वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र (Important centers in the medical field) म्हणून एक नवी ओळख निर्माण करेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. sharad pawar pune is rising as a medical hub

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील सेनेपती बापट रोडवरील (Senapati Bapat Road in Pune) लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीच्या (Lokmanya Hospital for Special Surgery Inauguration) उद्घाटन प्रसंगी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी डॉ. नरेंद्र वैद्य (Dr. Narendra Vaidya) आणि डॉ. मिताली वैद्य (Dr. Mithali Vaidya) उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. केतन वर्तक (Dr. Ketan Vartak), डॉ. स्नेहल देसाई (Dr. Snehal Desai), डॉ. नागेश राव (Dr. Nagesh Rao), डॉ. पराग मोडक (Dr. Pollen Modak), डॉ. उमाकांत गलांडे (Dr. Umakant Galande), समुपदेशक शेखर माने (Counselor Shekhar Mane) यांचा कोविड (Covid -19) काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

म्हणून हिंजवडीत आयटी पार्क…

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, साखर कारखान्याच्या (sugar factory) भुमिपुजनासाठी मी हिंजवडीत (Hinjawadi) गेलो होतो. तेथील परिसर आणि देशाची गरज (need of the country) पाहता तेथे माहिती तंत्रज्ञान उद्योग (Information Technology Industry) अर्थात आयटी पार्क (IT Park) उभारावा ही माझी इच्छा होती. मी भूमिपूजन करतानाच सांगितले होते, आजचे भूमीपूजन जरी साखर कारखान्याचे असेल तरी या ठिकाणी साखर कारखाना होणार नाही. 30 ते 40 किलोमीटर दूरवर आपण तो उभारू. इथं फक्त आयटी (IT Park) कंपन्या उभ्या राहतील. आणि बघता बघता पुण्याची ओळख आयटी हब (Pune IT Hub) म्हणून झाली. अशी आठवण शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी सांगितली.

कोरोना विरुद्ध दिर्घकाळ लढावे लागेल

शरद पवार पुढे म्हणाले, कोरोनासारख्या (corona) अनेक आपत्ती राज्यावर आल्या आहेत.
मग तो लातूरचा भूकंप (Latur earthquake) असो किंवा मुंबईवरील दहशतवादी हल्ला (Terrorist attack on Mumbai). यांच्या उद्रेकाचे स्वरुप मात्र क्षणिक होते.
परंतु कोरोना विरुद्ध आपल्याला दीर्घकाळ लढायला लागेल. लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने दिलासा दिला पाहिजे.

Web Title : sharad pawar pune is rising as a medical hub

Related Posts