IMPIMP

Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट; प्रकृती स्थिर

by nagesh
union minister and bjp leader narayan rane admitted in lilavati hospital mumbai

मुंबई :  सरकारसत्ता  ऑनलाइन – Union Minister Narayan Rane | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital, Mumbai) दाखल करण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) नारायण राणे हे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी तपासणी केल्यानंतर राणे यांना रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नारायण राणे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवस राणे यांना रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणेंना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला असल्याची माहिती आहे.

Web Title :- union minister and bjp leader narayan rane admitted in lilavati hospital mumbai

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

PM Awas Yojana | पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट जादा रक्कम ?; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी देऊन उकळली 2.65 लाखाची खंडणी, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून FIR

Share Market | चार दिवसांपासून Ruchi Soya ची वाईट स्थिती, Adani Wilmar मध्ये सातत्याने लोअर सर्किट

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याशी संबंधीत Arrear बाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवीन अपडेट

Global Economic Recession | जगभरात हाहाकार ! मंदीचे ‘हे’ 4 संकेत, ‘या’ 10 ठोस प्लानिंगद्वारे करता येऊ शकतो संकटाचा सामना

Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे लागणार’ – किरीट सोमय्या

Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे लागणार’ – किरीट सोमय्या

Related Posts