IMPIMP

करेक्ट वेळ ! सोनिया गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरेंना पत्र, देशात महाआघाडी होणार?

by pranjalishirish
west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes congress sonia gandhi sharad pawar

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. विविध पक्षांनी प्रचारसभा सुरु केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससमोर Congress  भाजपचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजप सोडून इतर पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन सामना करावा लागणार आहे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे  Congress अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, फारुक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह काही नेत्यांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

खांद्यावर बसवून मिरवणूक अन् जल्लोष करणं भोवलं ! खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात FIR दाखल

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निडणूक जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेससह Congress  भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. त्यामुळे आता या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भाजपचे तगडे आव्हान असणार आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts