IMPIMP

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

by nagesh
Gold Silver Price Today | todays gold silver prices update 9 june 2022 marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत ( Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात महिन्याच्या सुरुवातीपासून घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. आज (गुरूवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,080 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,080 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,080 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 6 january 2022

 

हे देखील वाचा :

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

 

Related Posts