IMPIMP

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेचा जागीच मृत्यु

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सिंहगडरोड येथील धायरी (Pune News) येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना आज (गुरूवारी) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. वृषाली विश्वनाथ तांबे (Vrushali Vishwanath Tambe) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, मृत वृषाली तांबे या धायरीतील रायकर मळा (raikar mala dhayari) इथं लक्ष्मीनारायण सोसायटीत वास्तव्यास आहेत. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वृषाली या मुक्ताई गार्डन परिसरातून दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, वृषाली तांबे या कर्वेनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर सिंहगड पोलिस (Sinhagad Police Station) घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Bad luck! Tanker-two-wheeler accident near Dhayari in Pune; Vrushali Vishwanath Tambe dies on the spot

 

हे देखील वाचा :

Homemade Face Packs | ब्युटी पार्लर बंद? घरच्या घरी मिळवा एकदम चमकदार त्वचा, लग्नामध्ये दिसाल सर्वात सुंदर

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना मॅच्युरिटीवर देईल 10 लाखांची रक्कम, केवळ तुम्हाला 100 रुपयांची करावी लागेल बचत

IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

 

Related Posts