IMPIMP

Mahatma Phule Mandai Fire | पुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

by omkar
Mahatma Phule Mandai Fire

सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे : येथील Mahatma Phule Mandai Fire | महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. अग्निशामन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होऊन ही आग आटोक्यात आणली.
आग लागण्यामागील कारण समजू शकले नाही. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ajit Pawar | पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून अतिवरिष्ठ ‘अवाक’; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’

याबाबत मिळलेली माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मंडईच्या आतील भागास आग लागली. अग्निशामन दलाला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तीन गाड्या दाखल झाल्या.
त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू आहे. या वास्तूच्या आतील बहुतांश भाग लाकडी असल्याने आग लागल्यानंतर हा भाग जळाला आहे. या आगीमागील कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

Maratha Reservation | ‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण’ ! मराठा संघटनेची मागणी

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Web Title : Fire at Mahatma Phule Mandai, no casualties

Related Posts