IMPIMP

Pavana Dam | पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा

by nagesh
Pune Dam Water Level | All the four dams in Khadakwasla project in Pune are 100% full; 11 dam overflow

पिंपरी न्यूज (Pimpri News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  पिंपरी चिंचवडकरांना (Pimpri Chinchwad) मावळातील पवना धरणातून (Pavana Dam) पाणी पुरवठा (Water supply) केला जातो. गेल्या 15 दिवसापासून पवना धरण (Pavana Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 92.81 टक्के पाणीसाठा (Pavana Dam) झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे. धरण परिसरात मागील 24 तासात 10 मिली मीटर पावसाची नोंद झाली. 1 जून पासून 61.22 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

 

दरम्यान, जुलै महिन्यातच धरण 85 टक्क्यांच्या पुढे गेले होते. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने (dam management) दोन दिवस पाण्याचा विसर्ग केला. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी नदी, ओढे यातून धरणात आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू असून धरणात आज 92.81 टक्के पाणीसाठा आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1 जूनपासून 1963 मि.मी.पाऊस

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 718 मि.मी.
धरणातील सध्याचा पाणीसाठा : 92.81%
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 42.18%
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ : 0.54%
1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ : 61.22% .

 

 

Web Title : pavana dam | 93 per cent water storage in pavana dam the water problem of the city dwellers was solved

 

हे देखील वाचा :

Supreme Court | त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

RBI Monetary Policy | RBI पॉलिसीच्या या प्रमुख गोष्टी तुम्ही आवश्य जाणून घ्या, रेपो रेटमध्ये बदल केला का? वाचा सर्वकाही

Traffic signal | ठाण्यात सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा; बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

High Court | 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 

Related Posts