IMPIMP

Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती

by nagesh
Pune ACP Transfer | Acp vijaykumar palsule appointed in traffic branch while acp rajendra salunke appointed in special branch in pune city police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल विष्णू पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती करण्यात (Pune ACP Transfer) आली आहे. ते यापूर्वी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

ACP सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या नियुक्ती बाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी काढले आहेत.
सिंहगड रोड विभागाच्या (Sinhagad Road Division) सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pornima Taware) या सध्या प्रदीर्घ रजेवर आहेत.
त्यांच्या जागी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ACP सुनिल पवार यांनी यापूर्वी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे.

 

 

ACP पौर्णिमा तावरे या रजेवरून हजर झाल्यावर त्यांच्या नियुक्ती बाबत चे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune ACP Transfer | ACP Sunil Pawar appointed in sinhagad road division pune

 

हे देखील वाचा :

बदलला LPG घरगुती गॅस सिलेंडरशी संबंधित ‘हा’ नियम! बुकिंगचे टेन्शन झाले दूर, जाणून घ्या

Pune Corporation | पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

Pune Corporation | मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची सभागृह नेत्यांकडून झाडाझडती, गणेश बिडकर म्हणाले – ‘आगामी काळात शिक्षणाचे सर्व विषय शिक्षण समितीसमोर आणावेत’

 

Related Posts