IMPIMP

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

by nagesh
Pune ACP Transfer | Acp vijaykumar palsule appointed in traffic branch while acp rajendra salunke appointed in special branch in pune city police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune ACP Transfers | बदली झाल्यानंतर पुण्यात नव्याने हजर झालेल्या सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र ज्योतिबा साळुंके आणि विजयकुमार वसंतराव पळसुले यांच्या नियुक्त्या (Pune ACP Transfers ) करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पदस्थापणेबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalindar Supekar) यांनी काढले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथून पुणे पोलिस आयुक्तालयात बदलून आलेल्या विजयकुमार वसंतराव पळसुले (ACP Vijaykumar Palsule) यांची
वाहतूक शाखेत (Traffic branch) नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा (Satara EoW) येथून पुण्यात बदलून आलेल्या राजेंद्र ज्योतिबा साळुंके (ACP Rajendra Salunke) यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या सहायक पोलिस आयुक्तांना (Pune ACP Transfers) तात्काळ पदभार घेण्यास सांगण्यात आले आहे.

 

Web Title : Pune ACP Transfer | Acp vijaykumar palsule appointed in traffic branch while acp rajendra salunke appointed in special branch in pune city police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीला लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर फिरवलं, केला बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे ‘गोत्यात’

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन दुकानात वीज, पाण्याची बिले भरता येणार; PAN, पासपोर्टच्या अर्जाचीही सुविधा

Pune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप

 

Related Posts