IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 294 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 294 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online):   Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 294 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 347 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 365 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 128 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 09 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8749 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुण्यात 2488 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2488 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 224 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7930 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

 

Web Title : Pune Corona | 294 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 531 गुंतवणुकदारांची 17 कोटीची फसवणूक ! गुडवीन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन

Pune Crime | ‘ऑनलाईन क्लास’वरुन वाद ! मुलाचा मोबाईल तोडला आणि पत्नीला केली बेदम मारहाण; कोंढव्यातील घटना

 

Related Posts