IMPIMP

Pune Crime | 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून, पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील घटना; सर्वत्र प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळ्या झाडून युवकाची हत्या (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळ्या झाडून अज्ञातांनी एका 17 वर्षीय युवकाची हत्या केली. दशांत अनिल परदेशी (Dashant Anil Pardeshi) (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) असं हत्या झालेल्या युवकाचे नाव (Pune Crime) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

ही घटना बुधवारी (22 डिसेंबर) रोजी मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी दशांतचे वडील अनिल परदेशी (Anil Pardeshi) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली. यानूसार अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येथील नॅशनल एका जवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन दशांतचा मृत्यू (Died) झाला. याबाबत रात्री 12.30 वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती समजली. यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Pune Crime) पाठवण्यात आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, दशांतची नेमकी हत्या कुणी आणि का केली? याबाबत कोणतेही माहिती समोर नाही. तर, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 17 year old Dashant Anil Pardeshi shot dead in Talegaon Dabhade, Pune; Huge excitement everywhere

 

हे देखील वाचा :

Maharashtra Assembly Winter Session | मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो ! शिवसेना नेते दिवाकर रावतेंच्या घोषणाबाजीनंतर अजित पवारांची सुचना; म्हणाले…

Income Tax Returns | 4 कोटी लोकांनी जमा केला IT रिटर्न, ‘ही’ आहे ITR फायलिंगची शेवटची तारीख; जाणून घ्या उशीर केल्यास किती लागेल दंड

PM Kisan Yojana Date | ठरलं ! पीएम किसानचे 2 हजार रुपये ‘या’ तारखेला येणार, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती

 

Related Posts