IMPIMP

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

by nagesh
https://policenama.com/pune-crime-demand-for-physical-relation-from-a-woman-running-a-cafe-in-pune-fir-against-shop-owner-mahesh-muralidhar-shinde/

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे नागरिक घरबसल्या अगदी जेवणापासून दारूपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मागवत असतात. मात्र, या ऑर्डर देण्यासाठी येणारे डिलीव्हरी बॉय त्या ऑर्डरवरुन मागविणार्‍याविषयी डोक्यात भलताच गैरसमज करुन घेताना दिसून येतात. कोंढवा (Kondhwa) येथील एका तरुणीबाबत हा प्रकार घडला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोगेंदर बिंद्रा Jogender Bindra (वय ४०) या डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यात राहतात. त्यांनी १५ मार्च रोजी रात्री उशिरा डँजो अ‍ॅपद्वारे (Dunzo App) सिगारेटची ऑर्डर दिली होती.
आता इतक्या रात्री अशी ऑर्डर दिलेली पाहून डिलीव्हरी बॉयने वेगळाच समज करुन घेतला.
ही ऑर्डर देण्यासाठी तो पहाटे पावणेतीन वाजता या तरुणीच्या घरी पोहचला. त्याने बेल वाजविली.
तेव्हा या तरुणीने दरवाजा उघडला. बिंद्रा त्याच्या पँटची चैन काढून अश्लिल कृत्य करु लागला.
त्यानं थेट तरूणीच्या समोरच हस्तमैथुन (Masturbation) केलं.
या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (API Sandeep Madhale) आरोपीचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 30 year old girl from Pune orders cigarettes at midnight 40 year old delivery boy masturbates in front of young woman in the early morning

 

हे देखील वाचा :

Hardik Pandya Yo-Yo Test | हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये खेळणार की नाही?; रिपोर्ट आला समोर

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांचे निरसन शास्त्रोक्त सादरीकरणाद्वारे – पुणे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts