IMPIMP

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | घरी जाण्यायेण्याच्या मार्गावर टोळभैरवाकडून पाठलाग करुन त्रास दिला जात असल्याचे एका १२ वीत शिकणार्‍या १७ वर्षाच्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) दोन महिने केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून मुंढवा येथील एका १७ वर्षाच्या मुलावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत या मुलीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७१/२२) दिली आहे. ही घटना चंदननगरमधील (Chandan Nagar, Pune) युवतीच्या घरी १२ ऑक्टोबर रोजी घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही युवती केंद्रीय विद्यालयात १२ वीमध्ये शिकत होती.
शाळेतून घरी ये जा करीत असताना एक १७ वर्षाच्या मुलगा तिचा जुलैपासून पाठलाग करत असत.
तिला वाटेत अडवून मैत्री करण्याची जबरदस्ती करून तिला त्रास देत असे.
त्याच्या त्रासाला कंटाळून या युवतीने १२ ऑक्टोबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन त्याचा तपास केला. पोलिसांनी केंद्रीय विद्यालयातील शिक्षक, तिच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे तपास केला. त्यात मुंढवा येथील एक १७ वर्षाचा मुलगा तिचा पाठलाग करुन तिला मैत्री करण्यासाठी त्रास देत होता, असे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | A 17-year-old girl committed suicide by hanging herself due to her child’s trouble, an incident in Chandannagar

हे देखील वाचा :

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा तो व्हिडिओ व्हायरल; राखी सावंतचा पदर पकडला अन्…

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Related Posts