IMPIMP

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

by nagesh
Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Fake Instagram Account) आक्षेपार्ह मेसेज (Obejctional Message) येत होते. सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) त्याची चौकशी केल्यावर तिच्याच कंपनीत काम करणार्‍या कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने हे कृत्य करीत असल्याचे आढळून आले. अलंकार पोलिसांनी (Alankar Police) या तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जयमीन रितेश चावडा Jaymeen Riteish Chawda (वय २३, रा. बेलकेनगर, कोथरुड – Kothrud) असे या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत काम करत आहे.
तिच्या कंपनीत काम करणारा जयमीन चावडा याने इंस्टाग्रामवर (Instagram Account) फिर्यादीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले.
लैगिक उद्देशाने फिर्यादीचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करुन तिची बदनामी होईल, अशा प्रकारचे अश्लिल व आक्षेपार्ह मेसेज फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठवून फिर्यादीचा विनयभंग (Molestation Case) केला.
हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता. फिर्यादीला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार केली होती (Pune Cyber Crime).
त्याचा तपास केल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्याच कंपनीत काम करीत असलेला जयमीन चावडा करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A 23 year old man from Kothrud created a fake account on Instagram of a 21 year old girl from Karvenagar Sending obscene messages to her relatives Pune Cyber Crime Pune Police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्प ! बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या पीपीपी तत्वावरील ६५० कोटी रुपयांच्या कामासाठी 2 कंपन्यांच्या निविदा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली’

 

Related Posts