IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात 54 वर्षाच्या नराधमाकडून 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

by nagesh
Pune Pimpri Crime | A shocking incident in Pimpri where a female employee was abused by a bank CEO

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | आयुष्यभर सांभाळण्याचे आश्वासन देऊन एका 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केला. एवढेच नाही तर गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर गर्भपात (Abortion) करुन महिलेची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार 2020 ते 28 मार्च 2022 या कालावधीत पुण्यातील नऱ्हे परिसरात (Narhe Area) घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) 54 वर्षाच्या व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत नऱ्हे परिसरात राहणाऱ्या 30 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन उल्हास बाबुराव खुटवड Ulhas Baburao Khutwad (वय – 54 रा. सिद्धार्थ क्लासिक, कोथरुड) याच्यावर बलात्काराचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी सोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर प्रेम संबंधाबाबत (Love Affair) विचारणा करुन आयुष्यभर सांभाळण्याचे आश्वासन दिले. तसेच पीडित महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट (Divorce) घेण्यास भाग पाडले. महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.

 

पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर आरोपीने महिलेचा गर्भपात करुन फसवणूक केली.
तसेच महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलिसांनी आरोपी विरुद्ध IPC 376 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 30 year old woman was raped by a 54 year old man in Narhe area of Pune

 

हे देखील वाचा :

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी ! DA मध्ये भरघोस वाढ, कॅबिनेटमध्ये झाली घोषणा

 

Related Posts