IMPIMP

Pune Crime | तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉक्टराने केला विनयभंग; कोंढव्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या महिलेशी लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) डॉ. धाडीवाल (Dr. Dhaadiwal) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०९/२२) दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील साळवे गार्डनसमोरील धाडीवाल पॉलिक्लिनीक (Dhadiwal Polyclinic) या हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी एक वाजता घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यात राहतात. त्या आजारी असल्याने तपासणीसाठी डॉ. धाडीवाल हॉस्पिटलमध्ये (Dr. Dhadiwal Hospital) आल्या होत्या. तेथील डॉक्टरांनी उपचाराच्या नावाखाली लज्जास्पद व अपमानास्पद वाटेल अशा पद्धतीने वर्तन करुन त्यांची पँट खाली खेचली. तेथे शरीरावर नको तेथे स्पर्श करुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (Assistant Police Inspector Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A woman who came for examination was molested by a doctor; Shocking incident in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Fire In Pune | भवानी पेठेत गोदामाला आग लागून बेकरी साहित्य जळून खाक

Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

 

Related Posts