IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यामध्ये 2018 मध्ये कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे अल्पयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची (Gang Rape In Pune) घटना घडली होती. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये (Koregaon Park Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी वैभव उबाळे (Vaibhav Ubale) व रामकरण चौहान (Ramkaran Chauhan) यांची विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार (Special Judge K. K Jahagirdar) यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारपक्ष आरोपीच्या विरोधात पुरावा सिद्ध करू न शकल्याने (Pune Crime) आरोपींची सदर आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सरकार पक्षाने एकूण 12 साक्षीदार (Witness) तपासले त्यातील फिर्यादी पीडित मुलीची साक्ष व पुरावा विश्वासार्ह नसल्याचे निकाल देताना सांगितले. तर पीडित मुलीच्या मैत्रीण हिने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा व सत्र न्यायालय (District and Sessions Court) मधील अधीक्षक यांना तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Pune Crime)

 

सदरच्या खटल्याने कामकाज आरोपी रामकरण चौहान याचे वतीने अ‍ॅड. प्रतिभा पवार (Adv. Pratibha Pawar) यांनी तर आरोपी वैभव उबाळे च्या वतीने अ‍ॅड. देशमुख (Adv. Deshmukh) यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title :- Pune Crime | Accused acquitted in Pune gang rape case

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत 1000 ते 8000 रुपयांपर्यंत वाढ, होळीपूर्वी खुशखबर

 

Related Posts