IMPIMP

Pune Crime | पैसे न दिल्याने तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न, येरवडा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरी जात असलेल्या तरुणाला वाटेत अडवून त्याला पैशाची मागणी करुन तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) अभिजित ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (Abhijit alias Chaddibhaiyya Ramesh Shinde) याला अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी माजीद अकबर शेख Majid Akbar Sheikh (वय 21, रा. गाडीतळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिजित ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीद शेख हे गुरुवारी पहाटे चार वाजता मंडप बांधण्याचे काम करुन त्याचे घरी जात होते.
आर. के. चौकात (R. K. Chowk) शिंदे याने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता शिंदे याने त्याला शिवीगाळ करुन ‘मुझे पैसे नही देता क्या, साले पैसे नही देगा, तो जान से मार डालेगा’ असे बोलून त्याच्याकडील तलवारीने (Sword) फिर्यादीच्या डोक्यात वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पँटच्या खिशातील 3 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case Yerwada Laxmi Nagar Area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

Related Posts