IMPIMP

Pune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 19 वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमधील घटना, 6 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | इंस्टाग्रामवरील कॉमेटवरुन (Comment On Instagram) 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 19 वर्षाच्या
युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) खूनाचा प्रयत्न (Attempt To
Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रितेश काळे (Ritesh Kale) व त्याच्या सोबत असलेल्या 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना कोथरुडमधील (Kothrud) रामबाग कॉलनीतील (Rambaug Colony) हाय स्कोअर कॅफेमध्ये (High Score Cafe) बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.

 

याप्रकरणी सौरव गुलाबराव भोसले Sourav Gulabrao Bhosale (वय ४६, रा. वारजे – Warje Malwadi) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा विकी (वय १९) हा त्यांच्या मित्रासोबत हाय स्कोअर कॅफेमध्ये बुधवारी सकाळी बसला होता.
त्यावेळी रितेश काळे व त्याचे साथीदार तेथे आले.
इंस्टाग्रामवरील (Instagram Account) कॉमेटवरुन त्यांनी विकीला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोर जोरात मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला.
विकीच्या पाठीवर, कंबरेवर मारुन त्याला गंभीर जखमी केले (Pune Crime).
विकी याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस निरीक्षक बडे अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder of a 19 year old boy over a comment on Instagram Incident at High Score Cafe in Kothrud FIR on 6

 

हे देखील वाचा :

Vaani Kapoor Hot Video | वाणी कपूरनं चक्क कॅमेरा समोरचं काढलं श्रग; चाहते म्हणाले – ‘गर्मी वाढली’ ! पाहा व्हायरल व्हिडिओ

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला कॅमेरामध्ये कैद…

Wipro PARI Signs An MoU With COEP | अद्ययावत उत्पादन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र स्थापनकरण्यासाठी विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार

 

Related Posts